Translation by Mukund Taksale
Language Marathi
Reading Level 1
13
मनूला नवा रेनकोट आणलाय. कधी एकदा तो घालतोय असं त्याला झालंय. पण पाऊस कुठे आहे? मनू आपली वाट बघतोय, बघतोय, बघतोय...
Translation by Shilpa Inamdar-Joshi
Language Marathi
Reading Level 1
280
मित्रांनो, मनूला त्याचा नविन रेनकोट घालायची खूप घाई झाली होती. पण पावसाने मात्र त्याला कशी वाट पाहायला लावली ते वाचा.