Translation by Snehal Neel
Language Marathi
Reading Level 2
63
कचऱ्याच्या ढिगातच नेहमी असणारी मुलं मजा-मस्ती कशी करू शकतील? पण एके दिवशी कुठून तरी एक दीदी आली आणि मुलांच्या आयुष्यात तिने रंग भरले. पुस्तकं जी त्या मुलांची मित्र बनली.
Translation by Sandhya Taksale
Language Marathi
Reading Level 2
31
सगळ्या बाजूंनी कचऱ्याचे ढीग लागलेले, अशा अवस्थेत मुलांना मजा कशी येणार? पण एक दिवस, कुठूनतरी एक ताई येते आणि त्या छोट्यांच्या जीवनात रंगत आणते. पुस्तकांशी मैत्री होते आणि मुलांना मजा वाटायला लागते.